Monday, 27 April 2020

आमची शाळा आमचे उपक्रम २०१८/१९


जि.प. उच्च प्राथमिक शाळा -बहुली येथे  जूनपासून विविध शालेय सहशालेय उपक्रम नियोजन करून घेण्यात येतात त्याची क्षणचित्रे

नवागतांचे स्वागत(दि१५/६/२०१८)

पुस्तक वाटप(दि.१५/०६/२०१८)

प्लास्टिक मुक्ती दिन (२१/६/२०१८)

मा, आमदार श्री भीमराव तापकीर यांची भेट(दि२६/७/२०१८)


NCERT नवी दिल्ली च्या डॉक्टर किरन वालिया व असिफ शेख संपर्क अधिकारी शाळा सिद्दी  

लोकमान्य टिळक पुण्यतिथी

स्वातंत्र्यदिन(१५/८/२०१८)


गणेश मूर्ती निर्मिती कार्यशाळा (१६/०९/२०१८)




राखीतयार करणे कार्यशाळा(२५/०८/२०१८)

स्वच्छतेची शपथ (दि१/९/२०१८

जि.प. शाळा पिरंगुट ता. मुळशी यांची भेट

क्रीडा स्पर्धा सराव

वाचन प्रेरणा दिन (लेखक आपल्या भेटीला)


कवायत सराव

दर शनिवारी द्प्त्तर विना शाळा शा.व्य.स.भेट

परसबागमधील केळी वाटप


सामान्य ज्ञान प्रश्नमंजूषा
भोंडला
           

पालक भेट 


जि.प. शाळा राहू ता. दौंड या शाळेतील  शिक्षक व केंद्र प्रमुख यांची शाळा शाळाभेट  


आकाश कंदील निर्मिती 


किल्ले निर्मिती


केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धा यांचे आयोजन



गोवर रुबेला 


बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत यशश्वी विद्यार्थी


पालक सभा 


मा. केंद्रप्रमुख यांचे मार्गदर्शन


वीट भट्टी वर शाळाबाह्य विद्यार्थी शोध


ग्राम उत्सवात लेझीम सादरीकरण


.

मा.खासदार सुप्रिया सुळे यांची शाळा भेट


3 comments:

  1. Very nice pictures . That is motivational to me and also every one.All the best for future.Best wishes to you and your team.

    ReplyDelete
  2. सर E learning साठी प्रयत्न करा खूप गरज आहे आता याची , सरकारकडे मागणी ठेवा व पाठपुरावा करा , CSR मधून NGO कडूनही प्रयत्न करता येइल

    ReplyDelete
  3. Nice photographs and nice work. We are proud of you.

    ReplyDelete

*************