जिल्हा परिषद उच्च प्राथ.शाळा बहुली या blog
ची निर्मिती शाळेचे मुख्याध्यापक श्री किशोर भवाळकर यांनी केली आहे या blog मध्ये शाळेचे अंतरंग शाळेतील विविध उपक्रम ,शिक्षकांना मार्गदर्शक ठरतील असे विषय,pdf पुस्तके ,शासन निर्णय ,परिपत्रके ,VIDEO, ONLINE चाचण्या,इ.समाविष्ट असेल
CORONA VIRUS प्रादुर्भावामुळे शाळा १७ मार्च पासून बंद झाल्यामुळे आमच्या शाळेतील शिक्षकांनी शाळा बंद पण शिक्षण चालू या प्रशासनाच्या उपक्रमा नुसार onlinetest व पालकांच्या WHATSAPP group या माध्यमातून शिक्षण चालू ठेवले आहे त्या लिंक पुढील प्रमाणे
No comments:
Post a Comment