दिनांक ३ जानेवारी २०२२ सावित्री बाई फुले जयंती जयंती जि.प.शाळा बहुली येथे साजरी करणेत आली या प्रसंगी
बहुली गावच्या सरपंच सौ सारिका रायरीकर ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ .भाग्यश्री भगत. पूनम भगत, सौ रसिका दिसले व माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ दीपाली भगत उपस्थित होत्या .
No comments:
Post a Comment