जिल्हा परिषद उच्च प्राथ.शाळा बहुली या blog
ची निर्मिती शाळेचे मुख्याध्यापक श्री किशोर भवाळकर यांनी केली आहे या blog मध्ये शाळेचे अंतरंग शाळेतील विविध उपक्रम ,शिक्षकांना मार्गदर्शक ठरतील असे विषय,pdf पुस्तके ,शासन निर्णय ,परिपत्रके ,VIDEO, ONLINE चाचण्या,इ.समाविष्ट असेल
जि. प. शाळा बहुली येथे दिनांक १२जानेवारी २०२२ रोजी राष्ट्रमाता -जिजाऊ जयंती साजरी करणेत आली या वेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ भाग्यश्री भगत ,उपाध्यक्ष -श्री विठ्ठल भगत , व सर्व शाळा .व्य.स. सदस्य उपस्थिती होते.व पालक सभा ही घेणेत आली
खूप छान अभिनंदन
ReplyDelete