जि.प.शाळा बहुली येथे दिनांक 20 ऑक्टोबर २०२२ रोजी सहशालेय उपक्रम अंतर्गत फुलांची सजावट ,आकाश कंदील तयार करणे ,किल्ले तयार करण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी घेतला ,
या बरोबर दिवाळी निमित्त खास दिवाळी फिस्ट म्हणून पावभाजी देण्यात आली सदर खाऊ तयार करणेसाठी शाळा व्यवस्थापन समिती णे सक्रीय सहभाग घेऊन मुलांचा आनंद द्विगुणीत केला
No comments:
Post a Comment