जिल्हा परिषद उच्च प्राथ.शाळा बहुली या blog
ची निर्मिती शाळेचे मुख्याध्यापक श्री किशोर भवाळकर यांनी केली आहे या blog मध्ये शाळेचे अंतरंग शाळेतील विविध उपक्रम ,शिक्षकांना मार्गदर्शक ठरतील असे विषय,pdf पुस्तके ,शासन निर्णय ,परिपत्रके ,VIDEO, ONLINE चाचण्या,इ.समाविष्ट असेल
पुणे जिल्हा शिषण व प्रशिक्षण संस्था ,पुणे व PAYJAM FOUNDATION PUNE यांजकडून संगणक प्रयोग शाळेसाठी ८ संगणक प्राप्त प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती बहुली अध्यक्ष्य सौ भाग्यश्री भगत,ग्रामपंचायात सदस्य श्री सागर गायकवाड व शिक्षक वृंद
No comments:
Post a Comment