Thursday, 6 July 2023

 

दिनांक ५ /७/२०२३ 
आज जि प शाळा बहुली येथे राज्ञी सोशल फाऊंडेशन यांचे मार्फत सर्व 95 विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाची स्कूल बॅग व कंपास पेटी असे एकूण 350000 रु किमतीचे शै साहित्य वाटप करणेत आले

या प्रसंगी पुण्याहून आलेल्या फाऊंडेशन चे १५ सदस्य शालेय परिसर , शालेय शिस्त , भौतिक सुविधा पाहून पाहुण्यांना त्यांचे शालेय जिवन आठवले त्यांचे तोंडी शब्द आले मज आवडते मज मनापासून शाळा .... निश्चित च राज्ञी सोशल फाऊंडेशन या पश्चिम पट्टयातील गोर गरिबांच्या विद्यार्थ्यांसाठी बहुमोल कार्य केले 

 









No comments:

Post a Comment

*************