दि. १४/८/२०२३
पी एम पोषण शक्ती निर्माण योजनेचे अंतर्गत विद्यार्थामध्ये तृणधान्य जागरूकता निर्माण करणे पुणे जि. प. पत्र दि. २०/७/२०२३ अन्वये महाराष्ट्र शासनाचे कृषी अधिकारी श्री अमोल ढवळे,श्री सचिन साबळे ,कृषी पर्यवेक्षक श्री स्वप्नील भुजबळ यांनी त्तृणधान्ये चे अन्नातील महत्व इ .मार्गदर्शन केले
No comments:
Post a Comment