नवागतांचे स्वागत व पुस्तक वाटप दि १५ जून २०२४
*
बहुली दिनांक*.......... शनिवार दि १५ जून २०२४ रोजी जि प शाळा बहुली येथे इ पहिली दाखल झालेल्या एकूण 12 विद्यार्थ्यांचे स्वागत व सर्व इ १ ली ते ८ वी विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटप करणेत आले प्रसंगी ग्रामस्थ श्री शिवाजी कुलूंज यांच्या बैलगाडी मधून विद्यार्थ्याची मिरवणूक काढणेत आली यांच्या स्वागतासाठी ग्रामपंचायत उपसरपंच सौ धनश्री भगत , विद्यमान सदस्य श्री बंडाभाऊ भगत, शाळा व्य समिती अध्यक्षा सौ दीपाली भगत, उपध्यक्षा सौ स्वाती गायकवाड, व शाळा व सदस्य उपस्थित होते सर्व मूलांना ग्रामस्थ श्री विठ्ठल भगत यांचे कडून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करणेत आला विशेष बाब म्हणजे शाळेतील पास होऊन गेलेल्या इ १० वी / १२ वी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणेत आला कार्यकमाचे नियोजन शाळेतील शिक्षक सौ स्वाती मांजरे , श्री सुहास जाधव यांनी केले व तांत्रिक सहाय्य श्री मनोज पांचाळ यांचे होते
*************
No comments:
Post a Comment