जिल्हा परिषद उच्च प्राथ.शाळा बहुली या blog
ची निर्मिती शाळेचे मुख्याध्यापक श्री किशोर भवाळकर यांनी केली आहे या blog मध्ये शाळेचे अंतरंग शाळेतील विविध उपक्रम ,शिक्षकांना मार्गदर्शक ठरतील असे विषय,pdf पुस्तके ,शासन निर्णय ,परिपत्रके ,VIDEO, ONLINE चाचण्या,इ.समाविष्ट असेल
जि प शाळा बहुली शिक्षण सप्ताह १ ला दिवस- अध्ययन अध्यापन साहित्य दिवस उपक्रमांतर्गत T.L.M मुळे विद्यार्थी अभ्यासात विशेष रस दाखतात या साठी शैक्षणिक साहित्य (T. L.M. ) शिक्षकांनी स्वतः तयार केले आहे
*जि प शाळा बहुली शिक्षण सप्ताह २ रा दिवस - मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता
No comments:
Post a Comment