Sunday, 12 January 2025

लोक सहभागातून विविध फुलझाडे लागवड लागवड

 


शालेय परिसरातील फुलझाडे लावण्यासाठी विविध प्रकारची शोभिवंत फुलझाडे अशा अग्निहोत्री  यांनी दिली त्या मध्ये  खालील प्रकारची झाडे 


ड्यूरंटा २, ख़लीफ़ा २, अरेका पाम २. 

इथे पापाई २ , लिंबू २, पेरू २,अंजीर २

आंबा १, चीकू १

अनंत १, पारिजातक १, कामिनी १, बकुल १

गुलाब ५, टिकोमा पीवळा १०

 ऐक्सोरा  ४

एक्सोरा  १२ 

निकिडिया १०

बाइकलर टीकोमा १०

ब्लू टीकोमा १०

आज मार्गशीर्ष गुरुवार मुहूर्तावर आशा अग्नीहोत्री व शाळेच्या महिला शिक्षिका  सौ  स्वाती मांजरे  यांच्या शुभहस्ते
वृक्षा  रोपण करणेत आले 

 


No comments:

Post a Comment

*************