जिल्हा परिषद उच्च प्राथ.शाळा बहुली या blog ची निर्मिती शाळेचे मुख्याध्यापक श्री किशोर भवाळकर यांनी केली आहे या blog मध्ये शाळेचे अंतरंग शाळेतील विविध उपक्रम ,शिक्षकांना मार्गदर्शक ठरतील असे विषय,pdf पुस्तके ,शासन निर्णय ,परिपत्रके ,VIDEO, ONLINE चाचण्या,इ.समाविष्ट असेल
Sunday, 12 January 2025
ग्राम पंचायत कडून वजनकाटा
जि प शाळा बहुलीला . ग्रामपंचाय कार्यालय बहुली यांजकडून शालेय पोषण आहार तांदूळ, धान्यादि माल मोजून घेणे साठी मोठा electronic काटा दिला प्रसंगी केंद्राचे केंद्र प्रमुख श्री भालचिम साहेब, मा ग्रामविकास अधिकारी सौ निलिमा सावंत , ग्रामपंचायत सदस्य श्री सागर गायकवाड, अंगणवाडी कार्यकर्त्या सौ वाळूंकर उपस्थित होत्या
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment