
इ ८ वी निरोप समारंभ
जि प शाळा बहुली येथे इ आठवी च्या वर्गास पुढील शै वाटचालीस शुभेच्छा देणे साठी व उच्च प्राथमिक शिक्षणाचा औपचारिक समारोप प्रसंगी शाळा व्य समिती अध्यक्षा सौ दिपाली भगत, सदस्या- सौ पूनम भगत, सौ स्वप्नाली कांबळे, भाग्यश्री भगत , सौ वाळूंजकर, माजी उपसरपंच श्री चंद्रकांत किरवे हे उपस्थित होते, इ ३ ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी आपल्या इ ८ वी च्या सहकारी बद्दल भावना व्यक्त केल्या , इ ८ वी च्या विद्यार्थ्यांनी या शाळेतील अनुभव मांडले व शाळे प्रती आपण काही देण लागतो म्हणून शाळेला पंखा भेट दिला या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना रुचकर पाव भाजी देण्यात आली
No comments:
Post a Comment