Sunday, 20 July 2025

हवेली तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी यांचे तर्फे सन्मान



दि. २०/०७/२०२५

हवेली तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी हवेली तर्फे मुख्यमंत्री माझी शाळा स्वच्छ् शाळा सुंदर शाळा म्हणून हवेली तालुक्यात प्रथम क्रमांक सन- २०२४ व पारस बाग तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाल्या बद्दल सन्मान चिन्ह स्वीकारताना श्री सुहास जाधव व मनोज पांचाळ 



 

No comments:

Post a Comment

*************