स्वातंत्र्याचा अमृत महोस्तव प्रसंगी आयोजित स्पर्धेत तालुक स्तरीय यश
मा.गट शिक्षणाधिकारी पं .स हवेली श्री राजेसाहेब लोंढे व केंद्रप्रमुख श्री चिंतामण अद्वैत यांचे हस्ते तालुकास्तर द्वितीय क्रमांक प्राप्त केल्या बद्दल प्रशस्तिप्रत्रक स्वीकारताना अश्विनी कुलुंज गट इ ६ ते ८
जिल्हा परिषद उच्च प्राथ.शाळा बहुली या blog ची निर्मिती शाळेचे मुख्याध्यापक श्री किशोर भवाळकर यांनी केली आहे या blog मध्ये शाळेचे अंतरंग शाळेतील विविध उपक्रम ,शिक्षकांना मार्गदर्शक ठरतील असे विषय,pdf पुस्तके ,शासन निर्णय ,परिपत्रके ,VIDEO, ONLINE चाचण्या,इ.समाविष्ट असेल
Tuesday, 16 August 2022
Tuesday, 9 August 2022
जि. प. शाळा बहुली येथे दि .2 जुलै २०२२ रोजी ग्रामस्थ बहुली यांचे वतीने इ १ ली ८ वी विद्यार्थ्यांना वही वाटप करणेत आले प्रसंगी मा. जिप सदस्या सौ अनिता ताई इंगळे ,भगीरथ एजुकेशन व सोशल ट्रस्ट चे संचालक श्री लक्ष्मन माताळे सरपंच ,उपसरपंच, श्री बबन गायकवाड , माजी सरपंच श्री दत्ता भगत इ मान्यवर उपस्थित होते
Subscribe to:
Posts (Atom)