शालेय उपक्रम
आमच्या शाळेत जून महिन्या पासून शालेय व सह शालेय उपक्रम घेतले जातात .
- जून -१) नवागतांचे स्वागत २)मोफत गणवेश वाटप ,पुस्तक वाटप ३)शालेय मंत्रिमंडळ निवड
जुलै- १)पालखी सोहळा २)वृक्षरोपण ३)पालक सभा ४)परसबाग लागवड ५)शिष्यवृत्ती मार्गदर्शन सुरु
ऑगस्ट-१)राखी निर्मिती २)स्वातंत्र्य दिन ३)वर्षासहल ४)सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा ६)आकारिक
चाचणी१ ७)दहीहंडी ८)लोकमान्य टिळक पुण्यतिथी
सप्टेंबर- १) पालक सभा २)गणेश मूर्ती निर्मिती ३) बोधकथा स्पर्धा ४)वादविवाद स्पर्धा
ऑक्टोबर-१)परिसर सहल २)वाचन पेरणा दिन ३) किल्ले निर्मिती ४)कथाकथन स्पर्धा
५) संकलित -१ ६)म.गांधी जयंती ७)सूर्यनमस्कार ८)भोंडला
नोव्हेंबर- १)क्रीडा स्पर्धा सराव /सहभाग २)बालदिन ३)लेक वाचवा अभियान ४)बलआनंद
मेळावा ५)पालक सभा
डिसेंबर- १)हस्तलिखित तयार करणे २)शैक्षणिक सहल ३) वार्षिक स्नेह संमेलन ४)रांगोळी
प्रदर्शन ५)वनभोजन ६) शिष्यवृत्ती शिष्वृत्ती सराव -१
जानेवारी- १) बालिका दिन २)प्रजसत्ताक दिन ३)कवयात संचलन ४) आकारिक चाचणी -२
५)शिष्यवृत्ती सराव -२ ६)हळदीकुंकू समारंभ
फेब्रुवारी - १) शिष्यवृत्ती सराव -३ २) विज्ञान दिन ३) प्रकल्प प्रदर्शन
मार्च- १)जागतिक महिला दिन २)हस्ताक्षर स्पर्धा ३) रंगपंचमी
एप्रिल- १)संकलित -२
No comments:
Post a Comment