दिनांक .२८ जून २०२५ रोजी शाळेचा पालखी उत्सव हा उत्सहात साजरा करणेत आला
गावातील भगतवाडी येथील विठ्ठल मंदिर येथे पालखी आयोजन करणेत आली या वेळी ग्रामस्थ ,पालक यांनी स्वागत ,खिरापत ,खाऊ वाटप करणेत आला अबल वृद्ध यांनी विविध खेळ ,फुगडी खेळून सहभाग घेतला
.
या वेळी शाळेतील पदवीधर शिक्षक श्री सुहास जाधव ह्यांनी अभंगाचे सादरीकरण केले .
No comments:
Post a Comment