Sunday, 15 October 2023


 

आज दि 13/10/2023 रोजी जि प शाळा बहुली येथे शिक्षण आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य यांच्या पत्रा प्रमाणे विद्यार्थी उपस्थिती व गुणवत्ते संदर्भात ORION INNOVATION PRIVATE LIMITED या कंपनी द्वारे इ ७ वी विद्यार्थ्यांना TAB देऊन विज्ञान व गणित विषयाचे प्रत्येकी 15 प्रश्न देऊन तणाव रहित वातावरणात व तंत्र सहाय्याने सर्व 100% विद्यार्थ्यांनी हसत खेळत व नाविन्य पूर्ण पध्दतीने घेतलेल्या परीक्षेचा आनंद घेतला व कॅमेर्‍या समोर मुलाखत देताना परीक्षेविषयी मते मांडली , या वेळी  कंपनी प्रतिनिधी शाळेत उपलब्ध smart tv, विज नसताना उपलब्ध backup मुळे परीक्षा सहज पणे घेता आली असे मत मांडले व विद्यार्थ्यांनी ही कमी वेळेत परीक्षा दिली व विद्यार्थी तंत्रज्ञान चांगल्या प्रकारे हाताळताना दिसले या प्रसंगी केंद्र प्रमुख सौ सुजाता काशिद व मुख्याध्यापक श्री किशोर भवाळकर यांची ही मुलाखत व या बद्दल मत विचारले





Sunday, 1 October 2023

१ तास स्वच्छतेसाठी

 दि १ ऑक्टो २०२३ रोजी १ तास स्वच्छतेसाठी उपक्रमा अंतर्गत सफाई साठी श्री बंडाभाऊ भगत उपसरपंच , शिक्षक, विद्यार्थी, अंगणवाडी कार्यकर्त्या व मदतनीस उपस्थित होते
*************