जि.प.शाळा बहुली शाळेसाठी आज दिनांक १८/२/२०२५ रोजी या शाळेचे मुखाद्यापक श्री किशोर भवाळकर यांचे व्याही श्री दत्तात्रय पाध्ये यांनी शाळेच्या संगणक कक्ष दुरुस्ती साठी ४०००१ (चाळीस हजार एक रु ) चेक दिला या प्रसंगी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री बंडाभाऊ भगत,माजी सरपंच श्री दत्तात्रय भगत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ दीपाली भगत, उपाध्यक्ष सौ स्वाती गायकवाड ,सदस्य सौ भागश्री भगत ,पूनम भगत .सौ ज्योती शिंदे व प्रणव भवाळकर ,केतकी भवाळकर ,दीपाली पाध्ये उपस्थित होते .