Monday, 29 May 2023

 

दिनांक १/४/२०२३
पुणे जिल्हा शिषण व प्रशिक्षण संस्था ,पुणे व PAYJAM FOUNDATION PUNE  यांजकडून संगणक प्रयोग शाळेसाठी ८ संगणक प्राप्त प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती बहुली अध्यक्ष्य  सौ भाग्यश्री भगत,ग्रामपंचायात सदस्य श्री सागर गायकवाड  व शिक्षक वृंद


Sunday, 28 May 2023

 


मुलींच्या आरोगया साठी समाज सहभाग 


 




विशेष उपक्रम - विद्यार्थ्यांनी  स्वताच्या वाढदिवस साठी शाळेला १  गुलाब झाड भेट दिल्याने सुंदर आशी बाग फुलली आहे 





 

दिनांक ७/२/२०२३
शाळा व्यवस्थापन समिती यांचे शिक्षक रजा  कालावधीत वर्ग अध्यापन मदत    





 

दिनांक ३०/१/२०२३ 
पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे चे ज्येस्ठ अधिव्याख्याता श्री विकास गरड यांची शाळा भेट 



 
दिनांक १/१२/२०२२
शाळा व्यवस्थापन समिती कडून शाळेस किचन शेगडी 

Sunday, 14 May 2023

 







जि. प. शाळा बहुली शैक्षणिक सहल  अलिबाग .पाली 







दिनांक १८/११/२०२३ रोजी यशवंतराव चावण कला क्रीडा महोत्सव २०२२  बीट स्तर ,बिट देहू  बहुली शाळेचे यशस्वी विद्यार्थी 












 दिनांक १४/११/२०२२ रोजी केंद्रस्तरीय स्पर्धा जि. प.शला बहुली येथे आयोजीय करणेत आल्या होत्या त्या स्पर्धेत बहुली शाळेचे यशस्वी  विध्यार्थी 









 

दिनांक १४ /११/२०२२ रोजी  केंद्रस्तरीय स्पर्धांचे यशस्वी आयोजन  


 महाराष्ट्रीयन संस्कृतीचे अनुभव देण्यासाठी  जि. प. शाळा बहुली येथे  दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ भोंडल्याचे आयोजन 





 दीपावली २०२२ साठी विद्यार्थी  पनती आकाश कंदील तयार करताना 














 










*************