Thursday, 25 July 2024

#Shiksha Saptah

जि प शाळा बहुली शिक्षण सप्ताह ३ रा दिवस - स्वदेशी खेळ महत्व , सामाजिक व नैतिक मूल्य जपणे इ


 


#Shiksha Saptah   शिक्षण सप्ताह 

 जि प शाळा बहुली शिक्षण सप्ताह १ ला दिवस- अध्ययन अध्यापन साहित्य दिवस उपक्रमांतर्गत  T.L.M मुळे विद्यार्थी अभ्यासात विशेष रस दाखतात या साठी  शैक्षणिक  साहित्य (T. L.M. ) शिक्षकांनी स्वतः तयार केले आहे


            *जि प शाळा बहुली  शिक्षण सप्ताह २ रा दिवस - मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता




पालकी उत्सव ,जि.प. शाळा बहुली जुलै २०२४

 आज दिनांक १३/ ०७ / २०२४ रोजी जि .प .शाळा - बहुली येथे पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते .मुलांनी स्व कल्पनेने सुंदर अशी पालखीची सजावट केली होती .ठीक सकाळी आठ वाजता मुख्याध्यापक भवाळकर सर यांनी पालखीचे पूजन करून पालखी गायकवाड वाडी मंदिराच्या दिशेने मार्गक्रमण झाली . वरूणराजाने ही बाल वारकऱ्यांच्या पालखीस आशीर्वाद दिले .भक्तिमय वातावरणात पालखी विठ्ठल मंदिरात पोहोचली .मंदिरात सर्वांनी पालखीचे दर्शन घेतले .अभंग ,भजन, रिंगण, फुगडी इत्यादींचे सादरीकरण झाले. जाधव सरांनी सुस्वर आवाजात माझे माहेर पंढरी हा अभंग गाऊन जणू काही सर्वांना पंढरपुरात पोचवले. पांचाळ सर, मांजरे मॅडम यांनी शालेय पालखी आयोजन का केले जाते याविषयी मार्गदर्शन केले. गायकवाड वाडीचे आमचे विद्यार्थी आरोही गायकवाड, शिवांश गायकवाड, सर्वेश गायकवाड ,आदित्य गायकवाड इत्यादींच्या पाल्यांनी मुलांना भरघोस हाताने …

Monday, 8 July 2024

पालकांकडून शाळेस विद्यार्थ्यांच्या वाढदिवसा निमित्त स्वच्छतेसाठी साहित्य देणे उपक्रम

*शाळेने या वर्षापासून सन 2024/25 विद्यार्थ्यांनी वाढ दिवसाच्या दिवशी शाळेला स्वच्छते साठी आवश्यक साहित्य द्यावे असे ठरविण्यात आल्याने शा .व्य . समिती  उपाध्यक्षा सौ स्वाती गायकवाड यांची मुलगी आरोही गायकवाड हीने शाळेला स्वच्छते साठी  मॉब , व दोन हारपीक बॉटल दिल्या शाळेतर्फे धन्यवाद**
*************