Wednesday, 29 April 2020

प्रसिद्धी

जि. प. शाळा बहुली येथे विविध उपक्रम व म.अधिकारी ,पदाधिकारी यांच्या भेटी होत असतात त्याची दाखल वर्तमान पत्र घेऊन त्यास प्रसिद्धी

Monday, 27 April 2020

परीक्षा

CORONA VIRUS प्रादुर्भावामुळे शाळा १७ मार्च पासून बंद झाल्यामुळे आमच्या शाळेतील शिक्षकांनी शाळा बंद पण शिक्षण चालू या प्रशासनाच्या उपक्रमा नुसार  onlinetest व पालकांच्या WHATSAPP group या माध्यमातून शिक्षण चालू  ठेवले आहे त्या लिंक पुढील प्रमाणे

आमची शाळा आमचे उपक्रम २०१८/१९


*************