७६ वा प्रजासत्ताक दिन २०२५ क्षणचित्रे
फलक लेखन श्री सुहास जाधव ,पदवीधर शिक्षक
शिक्षक वृंद
गुणवंत विद्यार्थी सत्कार
श्री अजित कांबळे यांच्या सौजन्याने
जिल्हा परिषद उच्च प्राथ.शाळा बहुली या blog ची निर्मिती शाळेचे मुख्याध्यापक श्री किशोर भवाळकर यांनी केली आहे या blog मध्ये शाळेचे अंतरंग शाळेतील विविध उपक्रम ,शिक्षकांना मार्गदर्शक ठरतील असे विषय,pdf पुस्तके ,शासन निर्णय ,परिपत्रके ,VIDEO, ONLINE चाचण्या,इ.समाविष्ट असेल
शालेय परिसरातील फुलझाडे लावण्यासाठी विविध प्रकारची शोभिवंत फुलझाडे अशा अग्निहोत्री यांनी दिली त्या मध्ये खालील प्रकारची झाडे